तंगुतूरी प्रकाशम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तंगुतूरी प्रकाशम ( २३ ऑगस्ट १८७२ - २० मे १९५७) हे स्वातंत्र्यसैनिक व आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना आंध्र केसरी नावाने ओळखले जायचे.