नोकिया ५३३० मोबाईल टीव्ही आवृत्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया ५३३० मोबाईल टीव्ही आवृत्ती हा डीव्हीबी-एच ग्राहक असलेला नोकियाचा पहिलाच भ्रमणध्वनी होता.