Jump to content

नोकिया २६९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया २६९० हा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून त्यामध्ये डिजिटल छायाचित्रक, ब्लूटूथ आहे. हा जीएसएम क्वाड बँड ८५०, ९००, १८०० आणि १९०० मेगाहर्ट्झ वारंवारता वापरतो व गरजेप्रमाणे ही वारंवारता आपोआप बदलून घेतो.