नोकिया आशा ३०२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया आशा ३०२ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २०१२ मध्ये प्रकाशित झाला.