नोकिया २६५०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नोकिया २६५० हा भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून तो २००४ मध्ये प्रकाशित झाला. त्याच्या कमी किमतीमुळे तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला.