नोकिया ११००
Appearance

नोकिया ११०० (व जवळचा नोकिया ११०१ भ्रमणध्वनी) हा नोकिया कंपनीने प्रकाशित केलेला एक साधा जीएसएम भ्रमणध्वनी होता. २५ कोटी नोकिया ११०० २००३ च्या अखेरीपासून विकले गेले आहेत. कॅमेरा, रंगीत स्क्रीन इत्यादी कोणत्याही आधुनिक सुविधा नसलेला हा मोबाईल फोन विकसनशील देशांमधील ग्राहकांसाठी बनवला गेला होता.
२०१७ अखेरपर्यंत २५ कोटी नमुने विकलेला हा भ्रमणध्वनी संख्येच्या मानकाने जगातील सगळ्यात लोकप्रिय भ्रमणध्वनी आहे.[१]
बाह्य दुवे
[संपादन]- नोकियाच्या संकेतस्थळावर ११०० Archived 2012-04-20 at the वेबॅक मशीन.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत