नोकिया २६३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया २६३० हा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून तो २००६ पासून रोमानियामध्ये उत्पादित होतो. हा भ्रमणध्वनी नोकिया २६१० वर आधारित आहे.