नोकिया २६१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया २६१० हा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून तो २००६ मध्ये प्रकाशित झाला. त्याचे वजन ९१ ग्रॅम होते.