नोकिया २११०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोकिया २११० जीएसएम भ्रमणध्वनी

नोकिया २११० हा नोकिया या कंपनीने प्रकाशित केलेला भ्रमणध्वनी असून त्याची १९९४ मध्ये घोषणा करण्यात आली. २११०आय ही नंतरची आवृत्ती १९९६ मध्ये प्रकाशित करण्यात आली.