नोकिया ९२१० कम्युनिकेटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया ९२१० कम्युनिकेटर हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००१ मध्ये प्रकाशित झाला.