नोकिया ६०७०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया ६०७० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून त्याचे वजन ८८ ग्रॅम आहे.हा फोन 2005च्या सुमारास लॉंच झालेला फोन आहे. याला 1मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे. 16 एमबीमेमरी असून, यात मेमरी कार्ड टाकायची सोय नव्हती.तर डाटा ट्रांन्फर करण्यासाठी इन्फ्रारेड आणि जुन्या प्रकारची पोर्ट होती.