ओटावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओटावा
Ottawa
कॅनडा देशाची राजधानी

OttawaCollage.png

Flag of Ottawa, Ontario.svg
ध्वज
ओटावा is located in ऑन्टारियो
ओटावा
ओटावा
ओटावाचे ऑन्टारियोमधील स्थान

गुणक: 45°25′15″N 75°41′24″W / 45.42083°N 75.69000°W / 45.42083; -75.69000

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत ऑन्टारियो
स्थापना वर्ष इ.स. १८२६
क्षेत्रफळ २,७७८.६ चौ. किमी (१,०७२.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  
  - शहर ८,१२,१२९
  - घनता २९२.३ /चौ. किमी (७५७ /चौ. मैल)
http://www.ottawa.ca/


ओटावा ही कॅनडा देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे.

येथील लोकसंख्या अंदाजे ११,९०,९८२ आहे.[१] लोकसंख्येनुसार कॅनडातील चौथ्या क्रमांकाचे हे शहर ऑन्टारियो प्रांतातील दुसरे मोठे शहर आहे.

हे शहर ओटावा नदीच्या काठी ऑन्टारियो आणि क्वेबेक प्रांतांच्या सीमेवर वसलेले आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Population and dwelling counts, for Canada and census subdivisions (municipalities), 2006 and 2001 censuses". Stastics Canada. 2007-11-14 रोजी पाहिले.