मॅनिटोबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅनिटोबा
Manitoba
कॅनडाचा प्रांत
Flag of Manitoba.svg
ध्वज
Arms of Manitoba.svg
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर मॅनिटोबाचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर मॅनिटोबाचे स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी विनिपेग
सर्वात मोठे शहर विनिपेग
क्षेत्रफळ ६,४९,९५० वर्ग किमी (८ वा क्रमांक)
लोकसंख्या १२,१३,८१५ (५ वा क्रमांक)
घनता २.१४ प्रति वर्ग किमी
संक्षेप MB
http://www.gov.mb.ca

मॅनिटोबा हा कॅनडा देशाचा मध्य भागातील एक प्रांत आहे. विनिपेग ही मॅनिटोबाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॅनिटोबाचा १५.६% भाग गोड्या पाण्याच्या सरोवरांनी व्यापला आहे.