Jump to content

नाशिक तालुका

From विकिपीडिया

नाशिक तालुक्यात द्राक्ष्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.येथे भारताचे तोफखाना संग्रहालय आहे.तसेच सैन्य प्रशिक्षण केंद्र आहे.येथे मातीचे धरण आहे.नाशिक तालुक्यात रामशेज किल्ला आहे.

नाशिक तालुका
नाशिक तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक जिल्हा
जिल्हा उप-विभाग नाशिक उपविभाग
मुख्यालय नाशिक

क्षेत्रफळ ८१० कि.मी.²
लोकसंख्या 17,55,491 (2011)
शहरी लोकसंख्या ११५२०००
साक्षरता दर 78.32%

तहसीलदार राजश्री आहिरराव
लोकसभा मतदारसंघ नाशिक (लोकसभा मतदारसंघ)
पर्जन्यमान ६१३ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ




तालुक्यातील गावे

[edit]
  1. नाशिक गावठाण
  2. आडगाव
  3. गंगापुर
  4. आनंदवल्ली
  5. शरणपुर
  6. चुंचाळे
  7. अंबडगाव
  8. कामठवाडा
  9. उंटवाडी
  10. पाथर्डी
  11. वडाळा
  12. भगुर
  13. वडनेर
  14. पिंपळगाव बहुला
  15. आगरटाकळी

मखमलाबाद

म्हसरुळ

टाकळी

पंचक

दसक

देवळाली

आंबेबहुळा

बाभळेश्वर

बेलातगव्हाण

बेळगावधागा

भगुरग्रामीण

चांदगिरी

चांदशी

दहेगाव

दरी

देवरगाव

धोंडेगाव

दोनवाडे

दुडगाव

दुगाव

एकलहरे

गणेशगावनाईक

गणेशगावत्र्यंबक

गंगाम्हाळुंगी

गंगापडाळी

गंगाव्हरे

गौळाणे

गिरनारे (नाशिक)

गोवर्धन

गोविंदपुरी

हिंगणवेढे

जाखोरी

जलालपूर

जातेगाव

कळवी

कश्यपनगर

कोटमगाव

लाडची

लहवित

लाखलगाव

लोहाशिंगवे

माडसंगवी

महादेवपूर

महिरावणी

मानोळी

मातोरी

मोहागाव

मुंगसरे

नागलवाडी

नाईकवाडी

नाणेगाव

ओढा

ओझरखेड

पळसे

पिंपळगाव गरुडेश्वर

पिंपलड नाशिक

पिंपरीसय्यद

राहुरी

रायगडनगर

राजेवाडी

राजुरबहुळा

सामनगाव

संसारी

सापगाव

सारूळ

सावरगाव

शास्त्रीनगर

शेवगेदरणा

शिलापूर

शिंदे

शिवणगाव

सुभाषनगर

सुलतानपूर

तळेगाव अंजनेरी

तिरडशेत

वाडगाव

वैष्णवनगर

वंजारवाडी


विंचुरगवळी

वासाळी

यशवंतनगर

संदर्भ

[edit]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नाशिक जिल्ह्यातील तालुके
नाशिक तालुका | इगतपुरी तालुका | दिंडोरी तालुका | पेठ तालुका | त्र्यंबकेश्वर तालुका | कळवण तालुका | देवळा तालुका | सुरगाणा तालुका | सटाणा तालुका | मालेगाव तालुका | नांदगाव तालुका | चांदवड तालुका | निफाड तालुका | सिन्नर तालुका | येवला तालुका