धारवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?धारवाडी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

[[चित्र:Shri vaman bhau mandir DHARWADI.jpg

Dharwadi gif.gif|235px|none|धारवाडी]]
धारवाडी

१९° २०′ ४२″ N, ७५° ३४′ ५४.८४″ E

गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर करंजी, पाथर्डी
विभाग नाशिक
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या ९१० (२०११)
भाषा मराठी हिंदी
सरपंच बापू गोरे
उपसरपंच उद्धव काळापहाड
ग्रामपंचायत धारवाडी ग्रामपंचायत
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१४१०६
• +०२४२८
• MH-१६
संकेतस्थळ: dharwadivillage.blogspot.com

धारवाडी[संपादन]

धारवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते. अहमदनगर पासुन ४० कि.मी आहे.पाथर्डी पासुन २९कि.मी आहे. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.पुढिल शिक्षणासाठी मुलांना ४ किमी अंतरावर चिंचोडी येथे जावे लागते तसेच काही मुल खांडगाव,धनगरवाडी,करंजी,तिसगाव,पाथर्डी,कासार पिपंळगाव व अहमदनगर येथे ही जातात.पाथर्डी तालुका हा मराठवाड्याला लागुन असल्याने गावाला दुष्काळाच्या झळाया वारंवार बसत असतात.त्यामुळे गावातील जनतेचा शिक्षणाकडे कल वळला शिक्षण घेऊन जनतेने स्वतःच विकास साधण्याचा प्रयत्न केला आज गावातील अनेल लोक समाजात विविध पदावर आहेत. गावचे भुषण असलेले श्री नवनाथ बजाबा सोनवणे यांनी पोलिस दलात उपनिरीक्षक पदाचा कार्यभार सांभाळुन निवृत्त झाले आता महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकिय अधिकारी संरक्षक महामंडळाचे अध्यक्ष आहेत,तर दुसरे कै रामराव बाबुराव पालवे यांनी जिल्हा परिषद उपायुक्त असे पद सांभाळले तर गावातील अनेक इंजीनियर,डाॅक्टर,वकिल परदेशात व देशात प्रगतीवर काम करताहेत.तसेच १००० लोकसंख्या असलेल्या गावात तीसच्यावर शिक्षक दोन प्राध्यापक एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पत्रासच्या आसपास पोलीस कर्मचारी,पत्रकार,दहा पंधरा लष्कारात जवान,रा.प.म मध्ये कर्मचारी अधिकारी,कंपन्यामध्ये महत्वाचे अधिकारी,वाहतुक व्यवसायिक तर दुसरी कडे किर्तनकार व राज्यकिय क्षेत्रातही ठसा उमटवलेला दिसता आगामी काळात झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सध्या उल्हासनगर येथे स्थित असलेल्या सौ सुरेखा हनुमंत आव्हाड या गावच्या सुनबाई मताधिक्यानी विजयी होऊन नगरसेविका झाल्या. गावात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविदाने राहतात. त्यात मुख्यतः वंजारी,मराठा,गोपाळ,भिल्ल,मांग,मुस्लिम या समाजाचे लोक राहतात.गावातील प्रचिलीत असलेल्या संत वामनभाऊ भगवान बाबा यांच्ये मंदिरासमोर वार्षिक कार्यक्रम असतात त्यामध्ये सर्व गावकरी उत्साहाने सहभागी होतात. गावातील जिल्हा परिषदची शाळा शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील पहिली केंद्रिय डिजीटल शाळा ठरली.शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे. गावाला पिण्याच्या पाण्याची सोय योग्य प्रकारे उपलब्ध आहे.गावाला मुळा धरणाच्या माध्यमातुन पिण्याच पाणी उपलब्ध होत.गाव हे दुर्गम्य व डोंगराच्या जवळील भागात असल्याने शेतीला पाऊसावरच अवलंबुन रहावे लागते.त्यामुळे सिंचनासाठी विहिर हाच अंतिम पर्याय असतो.परंतु दिवसेंदिवस भुजल पातळीची घट होते.त्यामुळे पाण्याचा प्रश्न उभा राहतो पंरतु माजी पंचायत समिती सभापती संभाजी पालवे व सरपंच बापू गोरे यांच्या्या या प्रयत्नांमुळे गावात अनेक बंधार्याची काम झाली,तसेच जलयुक्त शिवार योजने मार्फत चर खोदले गेले,जमीनीचे सपाटीकरण झाले.त्यामुळे पाणी आडवा-पाणी जिरवा ही म्हण काही प्रमाणात यशस्वी होताना दिसते आहे. अशा प्रकारे गावचा विकास हा गावकर्यांच्या स्वकतृत्वाने होतो आहे.मौजे धारवाडी गावातील समाज मंदिरे,हागणदारी मुक्त मुळे असलेला स्वच्छ परिसर,मोठी वृक्ष,औद्यगिकरणापासुन असल्याने शांत परिसर गावाला लाभलेलावक्ता हे. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.पुढिल शिक्षणासाठी मुलांना ४ किमी अंतरावर चिंचोडी येथे जावे लागते तसेच काही मुल खांडगाव,धनगरवाडी,करंजी,तिसगाव,पाथर्डी,कासार पिपंळगाव व अहमदनगर येथे ही जातात.पाथर्डी तालुका हा मराठवाड्याला लागुन असल्याने गावाला दुष्काळाच्या झळाया वारंवार बसत असतात.त्यामुळे गावातील जनतेचा शिक्षणाकडे कल वळला शिक्षण घेऊन जनतेने स्वतःच विकास साधण्याचा प्रयत्न केला आज गावातील अनेल लोक समाजात विविध पदावर आहेत. गावचे भुषण असलेले श्री नवनाथ बजाबा सोनवणे यांनी पोलिस दलात उपनिरीक्षक पदाचा कार्यभार सांभाळुन निवृत्त झाले आता महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकिय अधिकारी संरक्षक महामंडळाचे अध्यक्ष आहेत,तर दुसरे कै रामराव बाबुराव पालवे यांनी जिल्हा परिषद उपायुक्त असे पद सांभाळले तर गावातील अनेक इंजीनियर,डाॅक्टर,वकिल परदेशात व देशात प्रगतीवर काम करताहेत.तसेच १००० लोकसंख्या असलेल्या गावात तीसच्यावर शिक्षक दोन प्राध्यापक एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पत्रासच्या आसपास पोलीस कर्मचारी,पत्रकार,दहा पंधरा लष्कारात जवान,रापम मध्ये कर्मचारी अधिकारी,कंपन्यामध्ये महत्वाचे अधिकारी,वाहतुक व्यवसायिक तर दुसरी कडे किर्तनकार व राज्यकिय क्षेत्रातही ठसा उमटवलेला दिसता आगामी काळात झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सध्या उल्हासनगर येथे स्थित असलेल्या सौ सुरेखा हनुमंत आव्हाड या गावच्या सुनबाई मताधिक्यानी विजयी होऊन नगरसेविका झाल्या. गावात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविदाने राहतात. त्यात मुख्यतः वंजारी,मराठा,गोपाळ,भिल्ल,मांग,मुस्लिम या समाजाचे लोक राहतात.गावातील प्रचिलीत असलेल्या संत वामनभाऊ भगवान बाबा यांच्ये मंदिरासमोर वार्षिक कार्यक्रम असतात त्यामध्ये सर्व गावकरी उत्साहाने सहभागी होतात. गावातील जिल्हा परिषदची शाळा शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील पहिली केंद्रिय डिजीटल शाळा ठरली.शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे. गावाला पिण्याच्या पाण्याची सोय योग्य प्रकारे उपलब्ध आहे.गावाला मुळा धरणाच्या माध्यमातुन पिण्याच पाणी उपलब्ध होत.गाव हे दुर्गम्य व डोंगराच्या जवळील भागात असल्याने शेतीला पाऊसावरच अवलंबुन रहावे लागते.त्यामुळे सिंचनासाठी विहिर हाच अंतिम पर्याय असतो.परंतु दिवसेंदिवस भुजल पातळीची घट होते.त्यामुळे पाण्याचा प्रश्न उभा राहतो पंरतु माजी पंचायत समिती सभापती संभाजी पालवे व सरपंच भिमराज सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे गावात अनेक बंधार्याची काम झाली,तसेच जलयुक्त शिवार योजने मार्फत चर खोदले गेले,जमीनीचे सपाटीकरण झाले.त्यामुळे पाणी आडवा-पाणी जिरवा ही म्हण काही प्रमाणात यशस्वी होताना दिसते आहे. अशा प्रकारे गावचा विकास हा गावकर्यांच्या स्वकतृत्वाने होतो आहे.मौजे धारवाडी गावातील समाज मंदिरे,हागणदारी मुक्त मुळे असलेला स्वच्छ परिसर,मोठी वृक्ष,औद्यगिकरणापासुन असल्याने शांत परिसर गावाला लाभलेला आहे.

जवळचे गावे[संपादन]

आडणावे[संपादन]

लोकसंख्या[संपादन]


स.नंबर Census Parameters Census Data
जनसंख्या ९१०
घरे ९९५
स्री-जनसंख्या% -४८.७% ४४३
लेटर्सी% -०६.६% ५५१
बाळ(०-६) १०८
मुलगी बाळ(०-६) ७५

ग्रामपंचायत कार्यालय[संपादन]

thumb|180px|उजवे|Grampanchayat karyalay हे धारवाडी ग्रामपंचायत कार्यालय आहे. धारवाडी गावचे ग्रामसेवीका मनिषा कथाले आहे. आणि सरपंच बापू सखाराम गोरे आहे. तसेच उपसरपंच उद्धव कालापहाड आहे.

सरपंच[संपादन]

सरपंच नाव उपसरपंच नाव वर्ष (इ.स.) पासुन वर्ष (इ.स.) पर्यत
१९९३ कैलास गिते - १९९३ १९९८
१९९८ कैलास गिते बाबुराव गिते १९९८ २००९
२००९ भैरु सोनावने बापु गोरे/ भिमा २००९ २०१४
२०१४ भिमा सोनावणे बापु गोरे जुन २०१४ जुन २०१८
२०१८ बापु गोरे उद्धव काळापहाड जुन २०१९ आत्तापर्यत

भारतातील धर्म[संपादन]

भारतात ४ प्रमुख धर्म आहेत (सर्व आकडे अंदाज):

१) वंजारी धर्म –४०%;

२) इस्लाम – १०%;

३) मराठा – ४०%;

४) आन्य – १०%;

वरील धर्मांपैकी [[वंजारी धर्म]], मराठा आणि आन्य या 3 धर्मांचा उगम भाशाा जवळील साफसफाई वेडयाबाभळी काढल्या .ाढल्या .

2) गोरे वस्ती जी प शाळेत पाण्यासाठी पाईपलाईन .

3 ) गावातील कब्रस्तानला कंपाऊंड साठी आज पाया खादण्यात आला आहे .


तरी थोड्याच दिवसात गावातील मोहटादेवी मंदिरासमोर 7 लाख रुपयेचा सभामंडपच भव्यादिव्या

काम मा आमदार शिवाजीराव कडीँले साहेबांनी दिले आहे  तेही काम सुरू करत आहोत .

जगदंबा[संपादन]

चित्रदालन[संपादन]

Shri vaman bhau mandir.jpg
Vamanbhau
Vamanbhau mandir

इवलेसे|180px|उजवे|Jagdamba Tarun Mitra mandal

काम[संपादन]

२.सरपंच बापू गोरे यानी धारवाडी गावासाठी भव्यदिव्य मशानभूमि मजुर केली. सरपंचानी स्वत: कामासाठी लक्ष दिले. मध्यवर्ती|चौकट

Link[संपादन]

Ext.Link[संपादन]

  1. ^ Upsapanch; Kalapahad, Uddhav. "Dharwadi - Wikipedia". en.wikipedia.org (en मजकूर). 2019-10-15 रोजी पाहिले. 
  2. ^ "श्री वामनभाऊ मंदिर धारवाडी". www.facebook.com (mr मजकूर). 2019-07-21 रोजी पाहिले. 
  3. ^ "Google Maps". Google Maps (mr-US मजकूर). 2019-07-21 रोजी पाहिले. 
  1. ^ "Dharwadi Village". www.onefivenine.com. 2019-07-21 रोजी पाहिले. 

|}