चिचोंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिचोंडी

  ?चिचोंडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अहमदनगर
जिल्हा अहमदनगर
भाषा मराठी
सरपंच कलाबाई साहेबराव आटकर
ग्रामपंचायत चिचोंडी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४१४१०६
• MH-16

चिचोंडी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. चिचोंडी येथे श्री आनंद विद्यालय आहे. चिचोंडी हे आनंद बाबाचे जन्मस्थान आहे. येथे सोमवारी बाजार भरतो.