दक्षिण बंगळूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बंगळूर दक्षिण (Bangalore South) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. बंगळूर दक्षिण मतदारसंघामध्ये बंगळूर जिल्ह्यातीलविधानसभा मतदारसंघ आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेते अनंत कुमार येथून १९९६ सालापासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ टी. मादिया गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ एच.सी. दसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एच.सी. दसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ के. हनुमंतया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ के. हनुमंतया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० के.एस. हेगडे जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ टी.आर. शामण्णा जनता पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ व्ही.एस. कृष्ण अय्यर जनता पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ आर. गुंडू राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ के.व्ही. गौडा भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ तेजस्वी सूर्या भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे[संपादन]