अनंत कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनंत कुमार
अनंत कुमार

विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मतदारसंघ बंगळूर दक्षिण

जन्म २२ जुलै, १९५९ (1959-07-22) (वय: ५८)
बंगळूर, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी तेजस्विनी अनंत कुमार
संकेतस्थळ http://www.ananth.org अनंत.ऑर्ग

अनंत कुमार (जुलै २२, इ.स. १९५९) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान रसायन व खत मंत्री आहेत. बंगळूर दक्षिण मधून लोकसभेत सतत सहा वेळा निवडून गेलेले अनंत कुमार कर्नाटकामधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानले जातात.