उडुपी चिकमगळूर (लोकसभा मतदारसंघ)
Jump to navigation
Jump to search
उडुपी चिकमगळूर (इंग्रजीत Bangalore Rural) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या उडुपी चिकमगळूर मतदारसंघामध्ये उडुपी जिल्ह्यातील ४ व चिकमगळूर जिल्ह्यातील ४ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत.
खासदार[संपादन]
लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | सदानंद गौडा के. जयप्रकाश हेगडे |
भारतीय जनता पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | शोभा करंडलाजे | भारतीय जनता पक्ष |