बालुरघाट
Appearance
बालुरघाट भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.
हे शहर दक्षिण दिनाजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६४,५९३ होती.