Jump to content

त्लास्काला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(त्लाक्स्काला या पानावरून पुनर्निर्देशित)
त्लास्काला
Tlaxcala
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

त्लास्कालाचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
त्लास्कालाचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी त्लास्काला
क्षेत्रफळ ३,९९१ चौ. किमी (१,५४१ चौ. मैल)
लोकसंख्या ११,९८,३९४
घनता ३०० /चौ. किमी (७८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-TLA
संकेतस्थळ http://www.tlaxcala.gob.mx

त्लास्कालाचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य (स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Tlaxcala) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या मध्य-पूर्व भागात वसलेले त्लास्काला हे आकाराने मेक्सिकोचे सर्वात लहान राज्य आहे. त्लास्काला ह्याच नावाचे शहर ही त्लास्कालाची राजधानी आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: