तुसॉन (अ‍ॅरिझोना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुसॉन
Tucson
अमेरिकामधील शहर


ध्वज
तुसॉन is located in अ‍ॅरिझोना
तुसॉन
तुसॉन
तुसॉनचे अ‍ॅरिझोनामधील स्थान
तुसॉन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
तुसॉन
तुसॉन
तुसॉनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 32°13′18″N 110°55′35″W / 32.22167°N 110.92639°W / 32.22167; -110.92639

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ॲरिझोना
स्थापना वर्ष इ.स. १८७८
क्षेत्रफळ ५८८ चौ. किमी (२२७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,३८९ फूट (७२८ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ५,२४,२९५
  - घनता १,०७९ /चौ. किमी (२,७९० /चौ. मैल)
  - महानगर ९,९२,३९४
प्रमाणवेळ यूटीसी−०७:००
tucsonaz.gov


तूसॉन (इंग्लिश: Tucson) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० साली ५,२०,११६ इतकी लोकसंख्या असलेले तूसॉन अमेरिकेमधील ३३व्या क्रमांकाचे शहर आहे.

तूसॉन शहर अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेकडील सोनोराच्या वाळवंटात वसले आहे.

तूसॉनचे रूंद चित्र

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: