सोनोराचे वाळवंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उत्तर अमेरिकेच्या नकाशावर सोनोराचे वाळवंट

सोनोराचे वाळवंट (इंग्लिश: Sonoran Desert; स्पॅनिश: Desierto de Sonora) हे उत्तर अमेरिकेमधील एक उष्ण वाळवंट आहे. हे वाळव्ंट अमेरिकेची संयुक्त संस्थानेमेक्सिकोच्या सीमाक्षेत्रात असून अमेरिकेच्या अ‍ॅरिझोनाकॅलिफोर्निया तसेच मेक्सिकोच्या सोनोरा, बाशा कालिफोर्नियाबाशा कालिफोर्निया सुर ह्या राज्यांचे मोठे भाग ह्या वाळवंटात वसले आहेत. सुमारे ३.११ लाख चौरस किमी विस्तार असलेले सोनोराचे वाळवंट उत्तर अमेरिकेमधील सर्वात रुक्ष व उष्ण वाळवंट आहे.

सोनोराच्या वाळवंटामधील निवडुंग
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: