तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
दिग्दर्शक संजय झनकर
कलाकार हार्दिक जोशी, अमृता पवार
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ३० ऑगस्ट २०२१ –
अधिक माहिती
आधी माझी तुझी रेशीमगाठ
नंतर चला हवा येऊ द्या / सा रे ग म प:लिटील चॅम्प्स

कलाकार[संपादन]

  • हार्दिक जोशी - सिद्धार्थ देशमुख
  • अमृता पवार - अदिती मिलिंद करमरकर / अदिती सिद्धार्थ देशमुख
  • शुभम पाटील - युवराज
  • प्रिया कांबळे-तुळजापूरकर - महालक्ष्मी मिलिंद करमरकर
  • धनंजय वाबळे - मिलिंद करमरकर
  • रुपाली कदम - अलविरा
  • सौरभ काळे - राघव
  • चारुदत्त कुलकर्णी - तात्या
  • सुरेखा लहामगे-शर्मा - बयोबाई
  • अंजली जोशी - सुमित्रा देशमुख (मोठ्याबाई)
  • प्रशांत गारुड - अप्पा
  • अपर्णा क्षेमकल्याणी - रत्नाक्का
  • योगेश बागुल - जावई
  • चित्रा कुलकर्णी - ताई काकी
  • हेमंत देशपांडे - बापू काका
  • पूनम चव्हाण-देशमुख - नानी काकी
  • निवास मोरे - नाना काका
    • संजय गंगावणे - नाना काका
  • रेखा कांबळे-सागवेकर - पल्लू काकी
  • सलमान तांबोळी - बाळा काका (डॉक्टर)
  • कोमल शेटे - अर्चना सुहास देशमुख
  • प्रतीक पाटील - सुहास देशमुख (प्रोफेसर)
  • मीरा देशमुख - मीरा सुहास देशमुख
  • सुहानी नाईक - आर्या देशमुख
  • अर्जुन कुमठेकर - धृष्टद्युम्न देशमुख
  • राधिका झनकर - नमिता देशमुख
  • अजय तारगे - सखा
  • अज्ञात - सुरेखा
    • लक्ष्मी पिंपळे - सुरेखा
  • निखिल रहाणे - अमित
  • राहील तांबोळी
  • अक्षय धोंड

विशेष भाग[संपादन]

  1. कुटुंब कितीही मोठं असलं तरी चूल एक असेल तर घर बांधलेलं राहतं! (३० ऑगस्ट २०२१)
  2. गर्लफ्रेंडसमोर कधीही थापा मारु नये! अदितीबद्दल घरातल्यांसमोर थाप मारणे येणार सिद्धार्थच्या अंगाशी. (०१ सप्टेंबर २०२१)
  3. डॉक्युमेंट्री पाहताना घरच्यांसमोर येणार का अदिती-सिद्धूच्या लव्हस्टोरीचा ब्लॉकबस्टर सिनेमा? (०२ सप्टेंबर २०२१)
  4. बापू काकाच्या गैरसमजामुळे सिद्धू देणार भलत्याच मुलीला लग्नासाठी होकार. (०३ सप्टेंबर २०२१)
  5. घरच्यांसमोर सिद्धू करु शकेल का अदितीसोबतच्या नात्याचा खुलासा? (०६ सप्टेंबर २०२१)
  6. अदिती आणि सिद्धूच्या कुटुंबाची होणार पहिल्यांदाच भेट. (०९ सप्टेंबर २०२१)
  7. मॉम-डॅडबद्दल घरच्यांचा झालेला गैरसमज कसे दूर करतील अदिती-सिद्धू? (१३ सप्टेंबर २०२१)
  8. एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, बाप्पाच्या स्वागताला होणार सूनबाई तयार. (१६ सप्टेंबर २०२१)
  9. सिद्धूमुळे अदिती पहिल्यांदा अनुभवणार सणाचा आनंद. (२० सप्टेंबर २०२१)
  10. बाप्पाच्या साक्षीने सिद्धार्थ देणार अदितीची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचं वचन. (२३ सप्टेंबर २०२१)
  11. सिद्धार्थच्या लग्नाच्या वयात अप्पा-मोठ्या बाईंकडे गुड न्यूज? सिद्धू-अदितीच्या लव्हस्टोरीत नवा गोंधळ. (२८ सप्टेंबर २०२१)
  12. अप्पा-मोठ्या बाईंच्या मुंबईच्या धडक मोहिमेने फसले अदिती आणि सिद्धू. (३० सप्टेंबर २०२१)
  13. महालक्ष्मी-मिलिंदच्या घटस्फोटाची बातमी कळली तर, अप्पा-मोठ्या बाई आल्याने सिद्धू-अदितीची उडणार तारांबळ. (०२ ऑक्टोबर २०२१)
  14. अदिती घर सोडून जाण्याचा निर्णय घेणार. (०५ ऑक्टोबर २०२१)
  15. मॉम-डॅडच्या घटस्फोटाची बातमी लपवण्यासाठी अदिती-सिद्धूची धडपड. (०७ ऑक्टोबर २०२१)
  16. कशी झाली सिद्धू-अदितीच्या लव्हस्टोरीची सुरुवात? (१३ ऑक्टोबर २०२१)
  17. अदितीच्या मॉम-डॅडला एकत्र आणण्यासाठी सज्ज झालं देशमुख कुटुंब. (२१ ऑक्टोबर २०२१)
  18. गुळपोळी गावात बिबट्याची घुसखोरी. (२३ ऑक्टोबर २०२१)
  19. देशमुखांची मिशन म.मी.ला सुरुवात. (२७ ऑक्टोबर २०२१)
  20. देशमुख मंडळींचा खोटेपणा तात्यांसमोर उघड. (३१ ऑक्टोबर २०२१)
  21. देशमुखांचं हसतं-खेळतं कुटुंब मोडण्यात यशस्वी होईल का महालक्ष्मी? (०२ नोव्हेंबर २०२१)
  22. महालक्ष्मीचा डाव बेतेल का अदितीच्या जीवावर? (०४ नोव्हेंबर २०२१)
  23. देशमुखांच्या सुनांचा घर सोडण्याचा निर्णय आला त्यांच्याच अंगाशी. (०६ नोव्हेंबर २०२१)
  24. अदितीची पहिल्यांदा खऱ्या अर्थाने होणार दिवाळी साजरी. (०८ नोव्हेंबर २०२१)
  25. फसणार डाव महालक्ष्मीचा, मुहूर्त ठरणार सिद्धार्थ-अदितीच्या साखरपुड्याचा. (१० नोव्हेंबर २०२१)
  26. देशमुखांची मुंबईवारी येऊन पोहोचेल महालक्ष्मीच्या दारी. (१३ नोव्हेंबर २०२१)
  27. देशमुख मंडळींच्या स्वागताला पोहोचू शकेल का अदिती? (१५ नोव्हेंबर २०२१)
  28. सिद्धार्थच्या कुटुंबाला अदिती सावरणार, पार्टीसाठी देशमुखांना तयार करणार. (१८ नोव्हेंबर २०२१)
  29. दोघात आला तिसरा, अदिती आणि सिद्धार्थचा पार पडेल का साखरपुडा? (२१ नोव्हेंबर २०२१)
  30. युवराजला कंठ फुटला, महालक्ष्मीचा प्लॅन फसला? (२३ नोव्हेंबर २०२१)
  31. सिद्धार्थ-अदितीमध्ये फूट पाडायला महालक्ष्मी आता वापर करणार युवराजच्या आवाजाचा. (२७ नोव्हेंबर २०२१)
  32. युवराजच्या आव्हानात अदितीच्या प्रेमासाठी जिंकेल का सिद्धार्थ? (०१ डिसेंबर २०२१)