Jump to content

दुरांगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ड्युरॅंगो राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
दुरांगो
Durango
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

दुरांगोचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
दुरांगोचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी दुरांगो
क्षेत्रफळ १,२३,४५१ चौ. किमी (४७,६६५ चौ. मैल)
लोकसंख्या १६,५१,२७३
घनता १३ /चौ. किमी (३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-DUR
संकेतस्थळ http://www.durango.gob.mx

दुरांगो (संपूर्ण नाव: दुरांगोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Durango) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या वायव्य भागात स्थित असून ते क्षेत्रफळानुसार मेक्सिकोमधील चौथ्या तर लोकसंख्येनुसार २४व्या क्रमांकाचे राज्य आहे. येथे मेक्सिमोमधील दुसऱ्या क्रमांकाची तुरळक लोकवस्ती आहे. दुरांगो ह्याच नावाचे शहर ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: