मुंबई-पुणे पॅसेंजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुंबई-पुणे पॅसेंजर ही महाराष्ट्राच्या मुंबईपुणे या शहरांदरम्यान रोज धावणारी एक मंदगतीची रेल्वेगाडी होती. ही गाडी रात्री पुण्याहून निघून सकाळी मुंबईस पोचाय्ची. ही गाडी नंतरच्या कळत साईनगर शिर्डी रेल्वे स्तनाकापारेंत वाढवली गेली, तसेच तिचा एक हिस्सा पंढरपूर किव्हा विजापुर परेंत जातो. पंढरपूर किव्हा विजापुर परेंत जाणारा हिस्सा दौंड वरून वेगळा केला जातो. ही गाडी आता फास्ट पॅसेंजर करण्यत आली आहे.