Jump to content

टल्सा (ओक्लाहोमा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टल्सा
Tulsa
अमेरिकामधील शहर


टल्सा is located in ओक्लाहोमा
टल्सा
टल्सा
टल्साचे ओक्लाहोमामधील स्थान
टल्सा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
टल्सा
टल्सा
टल्साचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 36°7′53″N 95°56′14″W / 36.13139°N 95.93722°W / 36.13139; -95.93722

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ओक्लाहोमा
स्थापना वर्ष इ.स. १८३६
क्षेत्रफळ ४८३.८ चौ. किमी (१८६.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७२२ फूट (२२० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,९१,९०६
  - घनता ८२३.६ /चौ. किमी (२,१३३ /चौ. मैल)
  - महानगर ९,३७,४७८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
cityoftulsa.org


टल्सा (इंग्लिश: Tulsa) हे अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ओक्लाहोमाच्या आग्नेय भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसलेले टल्सा शहर अमेरिकेच्या चक्रीवादळप्रवण क्षेत्रात स्थित आहे.

२०१० साली ३.९२ लाख लोकसंख्या असलेले टल्सा अमेरिकेमधील ४६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: