झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७
Flag of South Africa.svg
दक्षिण आफ्रिका
Flag of Zimbabwe.svg
झिम्बाब्वे
तारीख २० डिसेंबर २०१७ – २९ डिसेंबर २०१७
संघनायक फाफ डू प्लेसी ग्रेम क्रेमर
कसोटी मालिका

झिम्बाब्वे क्रिकेट संघ सध्या एक कसोटी (दिवस/रात्र) खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.[१]. कसोटी आधी तीन दिवसीय सराव सामना झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि आफ्रिका एकादश यांच्यामध्ये होईल.[२][३].

४ दिवसीय कसोटी असल्याने क्रिकेट साऊथ आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) कडे ह्या सामन्याला अधिकृत दर्जा मिळविणासाठी विनंती केली. आय.सी.सी. ने आॅक्टोबर २०१७ मध्ये आॅकलंड येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत ४ दिवसीय कसोटीला अधिकृत दर्जा दिला.[४]. ह्या कसोटीत दिवसाला ९० षटकांच्याऐवजी ९८ षटके टाकली जातील, तर फॉलो-आॅन लादण्याकरिता १५० धावांची आघाडी असणे आवश्यक आहे.[५]

दौरा सामने[संपादन]

प्रथम श्रेणी तीनदिवसीय सराव सामना : झिम्बाब्वे वि. क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश[संपादन]

२०-२२ डिसेंबर २०१७ (दि/रा)
धावफलक
वि
१९६ (७१.५ षटके)
हॅमिल्टन मासाकाद्झा ७९ (१८१)
लिजाद विलियम्स ३/१२ (८.५ षटके)
२७८ (७८ षटके)
टेंबा बावुमा ७० (७७)
ग्रेम क्रेमर ४/६७ (२० षटके)
२४३ (७४.३ षटके)
चामु चिभाभा ५५ (११०)
लिजाद विलियम्स ४/४७ (१५.३ षटके)
१५४/५ (३८.२ षटके)
रिकार्डो वानकोनसेलॉस ५७* (५१)
ग्रेम क्रिमर ४/४४ (१३ षटके)
  • नाणेफेक: झिम्बाबे, फलंदाजी.
  • प्रत्येकी १४ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)

कसोटी मालिका[संपादन]

एकमेव कसोटी[संपादन]

२६-२९ डिसेंबर २०१७ (दि/रा)
धावफलक
वि
३०९/९घो (७८.३ षटके)
एडन मार्करम १२५ (२०४)
काईल जार्व्हिस ३/५७ (१९ षटके)
६८ (३०.१ षटके)
काईल जार्व्हिस २३ (५०)
मॉर्ने मॉर्कल ५/२१ (११ षटके)
१२१ (४२.३ षटके) (फो/ऑ)
क्रेग अर्व्हाइन २३ (५८)
केशव महाराज ५/५९ (१७.३ षटके)
दक्षिण आफ्रिका एक डाव आणि १२० धावांनी विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि पॉल रायफेल (अॉ)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : रायन बर्ल (झि) आणि ब्लेसिंग मुझारबानी (झि).
  • हा दक्षिण आफ्रिकेतला पहिलाच दिवस/रात्र कसोटी सामना आहे.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "झिम्बाब्वे खेळणार दक्षिण आफ्रिकेविरुध्द चार दिवसीय कसोटी" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "झिम्बाब्वे आणि भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहिर" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-06-19. 2017-12-21 रोजी पाहिले.
  3. ^ "स्टेन, डिव्हिलियर्स यांचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "कसोटी, एकदिवसीय लीगला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या बैठकीत मान्यता" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "४-दिवसीय कसोटीत प्रत्येक दिवशी टाकले जाणार ९८ षटके" (इंग्रजी भाषेत). १३४ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)