ॲडम मिल्ने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍडम मिल्ने या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ॲडम मिल्ने
Flag of New Zealand.svg न्यूझीलंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव ॲडम फ्रेसर मिल्ने
जन्म १३ एप्रिल, १९९२ (1992-04-13) (वय: २९)
न्यूझीलंड
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
आं.ए.सा. पदार्पण १० नोव्हेंबर २०१२: वि श्रीलंका
शेवटचा आं.ए.सा. २९ ऑक्टोबर २०१७:  वि भारत
२०-२० पदार्पण २६ डिसेंबर २०१० वि पाकिस्तान
शेवटचा २०-२० ३१ ऑक्टोबर २०१८ वि पाकिस्तान
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००९-सद्य सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
२०१६-२०१७ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०१७-सद्य केंट
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत  ;

[[]], इ.स.
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)

ॲडम मिल्ने (१३ एप्रिल, १९९२:न्यूझीलंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द[संपादन]

त्याने पाकिस्तानविरुद्ध २६ डिसेंबर २०१० रोजी २०-२० पदार्पण केले तर त्याचे एकदिवसीय पदार्पण श्रीलंकेविरुद्ध १० नोव्हेंबर २०१२ रोजी झाले.