पीटर इंग्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पीटर इंग्राम या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

पीटर जॉन इंग्रम (२५ ऑक्टोबर, इ.स. १९७८:हावेरा, न्यू झीलॅंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

हा दोन कसोटी, आठ एकदिवसीय आणि तीन टीट्वेंटी सामने खेळला.

साचा:Stub-न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू