मंडी जिल्हा
Jump to navigation
Jump to search
हा लेख हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्याविषयी आहे. मंडीच्या इतर संदर्भांसाठी पहा - मंडी (निःसंदिग्धिकरण).
मंडी हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र मंडी येथे आहे.
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (Indian Institute of Technology Mandi, वा IIT Mandi), मंडी येथे सन २००९ पासुन सुरू करण्यात आले आहे.
चतुःसीमा[संपादन]
तालुके[संपादन]
हिमाचल प्रदेशमधील जिल्हे |
---|
उना - कांगरा - किन्नौर - कुलु - चंबा - बिलासपुर |
मंडी - लाहौल आणि स्पिति - शिमला - सिरमौर - सोलान - हमीरपुर |