Jump to content

जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
General Wayne A. Downing Peoria International Airport
चित्र:File:General Wayne A. Downing Peoria International Airport Logo.jpg
चित्र:File:Peoria Airport Terminal.jpg
आहसंवि: PIAआप्रविको: KPIAएफएए स्थळसंकेत: PIA
WMO: 72532
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक/प्रचालक Metropolitan Airport Authority of Peoria
कोण्या शहरास सेवा Peoria, Illinois
स्थळ Limestone Township, Peoria County
समुद्रसपाटीपासून उंची 661 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 40°39′51″N 089°41′36″W / 40.66417°N 89.69333°W / 40.66417; -89.69333
संकेतस्थळ www.FlyPIA.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
13/31 10,104 Concrete
4/22 8,004 Asphalt
सांख्यिकी
Departing passengers (12 months ending Mar. 2018) 639,320
Aircraft operations (2017) 41,557
Based aircraft (2018) 69
Sources: Airport[] and FAA[]

जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[] [] (आहसंवि: PIA[], आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे.

हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. []

पियोरिया विमानतळ

वायसेना तळ

[संपादन]

या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

प्रवासी

[संपादन]
विमान कंपनीगंतव्य स्थानRefs
अलेजियंट एरफोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड,[] लास व्हेगस, ओरलँडो-सॅनफर्ड, फीनिक्स-मेसा, पंटा गोर्डा (फ्लो), सेंट पीटर्सबर्ग-क्लियरवॉटर
मोसमी: डेन्व्हर,[१०] डेस्टिन-फोर्ट वॉल्टन बीच, नॅशव्हिल, सारासोटा
[११]
अमेरिकन ईगलशार्लट, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ[१२]
युनायटेड एक्सप्रेसशिकागो-ओ'हेर[१३]

मालवाहतूक

[संपादन]
विमान कंपनीगंतव्य स्थान .
यूपीएस एरलाइन्सलुईव्हिल, रॉकफोर्ड, मायामी
प्रमुख देशांतर्गत गंतव्ये (एप्रिल २०२२ - मार्च २०२३) [१४]
रँक शहर प्रवासी विमानसेवा
शिकागो-ओ'हेर, इलिनॉय ६१,००० अमेरिकन, युनायटेड
डॅलस/फोर्ट वर्थ, टेक्सास ४४,००० अमेरिकन
शार्लोट, उत्तर कॅरोलिना 40,000 अमेरिकन
4 फिनिक्स-मेसा, ऍरिझोना 25,000 अलेजियंट
पंटा गोर्डा-फोर्ट मायर्स, फ्लोरिडा 25,000 अलेजियंट
6 सेंट पीटर्सबर्ग/क्लियरवॉटर, फ्लोरिडा 24,000 अलेजियंट
लास वेगास, नेवाडा 19,000 अलेजियंट
8 ऑर्लॅंडो-सॅनफोर्ड, फ्लोरिडा 16,000 अलेजियंट
डेन्व्हर, कॉलोराडो 13,000 अलेजियंट
10 सारासोटा-ब्रेडेंटन, फ्लोरिडा 11,000 अलेजियंट

विमानतळावर जाण्यासाठी वाहतूक

[संपादन]

विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [१५]

संदर्भ

[संपादन]
  1. "General Wayne A. Downing Peoria International Airport". Flypia.com. 2017-09-01. 2018-07-04 रोजी पाहिले.
  2. PIA विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. effective December 30, 2021.
  3. Haney, Dave (October 11, 2008). "He would have been proud". Peoria Journal Star. Peoria, Illinois. November 18, 2008 रोजी पाहिले.
  4. "Contact Information". Peoria International Airport. December 25, 2012 रोजी पाहिले.
  5. "Greater Peoria Regional Airport". September 14, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. "KPIA – Greater Peoria Regional Airport". FAA data republished by AirNav. December 17, 2009. January 14, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. "IATA Airport Code Search (PIA: Greater Peoria)". International Air Transport Association. December 25, 2012 रोजी पाहिले.
  8. Callais, Krystle. "Carbondale-Murphysboro airport one of the busiest in Illinois". WPSD Local 6 (इंग्रजी भाषेत). 2020-04-26 रोजी पाहिले.
  9. "Allegiant Announces Major Service Expansion with 22 New Nonstop Routes | Allegiant Travel Company". 2023-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-09-18 रोजी पाहिले.
  10. "Allegiant Air aims for pandemic vacationers with flights to 3 new cities, including Jackson Hole and Portland". USA Today.
  11. "Allegiant Interactive Route Map". July 17, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 March 2018 रोजी पाहिले.
  12. "Flight schedules and notifications". February 2, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
  13. "Timetable". January 28, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
  14. "Peoria, IL: General Downing – Peoria International (PIA)". Bureau of Transportation Statistics (BTS), Research and Innovative Technology Administration (RITA), U.S. Department of Transportation. July 2021.
  15. "Schedules and Routes". May 31, 2023 रोजी पाहिले.