पियोरिया, इलिनॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Peoria City Hall.JPG

पियोरिया अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. इ.स. १६९१मध्ये स्थापन झालेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,१५,००७ तर महानगराची लोकसंख्या २०११ च्या अंदाजानुसार ३,७३,५९० इतकी होती.