Jump to content

फीनिक्स-मेसा गेटवे विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फीनिक्स-मेसा गेटवे विमानतळ
आहसंवि: AZAआप्रविको: KIWAएफएए स्थळसंकेत: IWA
नकाशाs
एफएए रेखाचित्र
एफएए रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक फिनिक्स मेसा एरपोर्ट ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा फीनिक्स, ॲरिझोना
समुद्रसपाटीपासून उंची १,३८४ फू / ४२१ मी
संकेतस्थळ विमानतळाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12CL/30C ९,३०० २,८३५ डांबरी/कॉंक्रीट
12R/30L १०,४०१ ३,१७० कॉंक्रीट
12L/30R ९,३०० २,८३५ कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
विमानांची आवागमने २,२८,३६८
येथे असलेली विमाने १२८
प्रवासी आवागमने १२,४२,२३७
स्रोत: एफएए[]

फीनिक्स-मेसा गेटवे विमानतळ ((आहसंवि: AZAआप्रविको: KIWAएफ.ए.ए. स्थळसूचक: IWA)) अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील मेसा शहरातील विमानतळ आहे. फीनिक्स शहरापासून ३२ किमी नैऋत्येस असलेला हा विमानतळ फीनिक्सचा दुय्यम विमानतळ समजला जातो.

याचे पूर्वीचे नाव विल्यम्स गेटवे विमानतळ होते. याला विल्यम्स वायुसेना तळ या नावानेही ओळखले जाते.


विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]
विमानकंपनी गंतव्यस्थान 
अलेजियंट एर लास व्हेगस, कॉलोराडो स्प्रिंग्ज

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; FAA नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही