गोमती जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोमती जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

गोमती जिल्हा
গোমতী জেলা
त्रिपुरा राज्यातील जिल्हा
गोमती जिल्हा चे स्थान
त्रिपुरा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य त्रिपुरा
मुख्यालय उदयपूर
तालुके १२
क्षेत्रफळ
 - एकूण १,५२३ चौरस किमी (५८८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४,४१,५३८ (२०११)
-साक्षरता दर १००%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ पश्चिम त्रिपुरा
संकेतस्थळ


उदयपूर येथील प्रसिद्ध त्रिपुरसुंदरी मंदिर

गोमती हा भारताच्या त्रिपुरा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली दक्षिण इम्फाळ जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा त्रिपुराच्या दक्षिण भागात स्थित आहे. २०११ साली गोमती जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४.४ लाख इतकी होती. उदयपूर हे ऐतिहासिक शहर गोमती जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गोमती जिल्ह्यामधील त्रिपुर सुंदरी हे षोडशी देवीचे मंदिर हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचे स्थान व ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे.

राष्ट्रीय महामार्ग ८ गोमती जिल्ह्यामधून धावतो व जिल्ह्याला आगरताळा तसेच आसामसोबत जोडतो. लुमडिंग-साब्रूम हा रेल्वेमार्ग गोमती जिल्ह्यामधूनच जातो.

बाह्य दुवे[संपादन]