Jump to content

धलाई जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धलाई जिल्हा हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अम्बासा येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,७८,००० होती. हा त्रिपुराचा सगळ्यात मोठा जिल्हा असला तरी लोकसंख्येच्या मानाने ८व्या क्रमांकाचा जिल्हा आहे.As of 2011 it was the least populous district of Tripura (out of 8), although it is the largest district in the state.[]

चतुःसीमा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "District Census 2011". Census2011.co.in. 2011. 30 September 2011 रोजी पाहिले.