Jump to content

उनाकोटी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उनाकोटी जिल्हा
ঊনকোটি জেলা
त्रिपुरा राज्यातील जिल्हा
उनाकोटी जिल्हा चे स्थान
उनाकोटी जिल्हा चे स्थान
त्रिपुरा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य त्रिपुरा
मुख्यालय कैलासहर
तालुके १२
क्षेत्रफळ
 - एकूण ६८७ चौरस किमी (२६५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,९८,१९४ (२०११)
-लोकसंख्या घनता ४३० प्रति चौरस किमी (१,१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८६.९%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ पूर्व त्रिपुरा
संकेतस्थळ


उनाकोटी हा भारताच्या त्रिपुरा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पूर्व इम्फाळ जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा त्रिपुराच्या उत्तर भागात स्थित आहे. २०११ साली उनाकोटी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी होती. कैलासहर हे उनकोटी जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

राष्ट्रीय महामार्ग ८ उनाकोटी जिल्ह्यामधून धावतो व त्रिपुराला आसामसोबत जोडतो. तसेच आगरताळा-लुमडिंग हा रेल्वेमार्ग उनाकोटी जिल्ह्यामधून जातो.

बाह्य दुवे[संपादन]