Pages for logged out editors learn more
उत्तर त्रिपुरा जिल्हा हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र धर्मनगर येथे आहे. या जिल्हात तीन तालुके किंवा उपविभाग आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,९३,२८१ होती.