Jump to content

गिलान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिलान
استان گیلان
इराणचा प्रांत

गिलानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
गिलानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी रश्त
क्षेत्रफळ १४,०४२ चौ. किमी (५,४२२ चौ. मैल)
लोकसंख्या २४,०४,८६१
घनता १७० /चौ. किमी (४४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-01

गिलान (फारसी: استان گیلان‎‎) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित असून रश्त शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सुमारे २४ लाख लोकसंख्या असलेला गिलान इराणमधील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या प्रांतांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

[संपादन]