Jump to content

कुर्दिस्तान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुर्दिस्तान
استان کردستان
इराणचा प्रांत

कुर्दिस्तानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
कुर्दिस्तानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी सनंदाज
क्षेत्रफळ २९,१३७ चौ. किमी (११,२५० चौ. मैल)
लोकसंख्या १४,४०,१५६
घनता ४९ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-12
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०

कुर्दिस्तान (फारसी: استان کردستان‎, कुर्दी: پارێزگای کوردستان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात कुर्दिस्तान ह्याच नावाच्या भौगोलिक प्रदेशामध्ये इराकच्या सीमेवर वसला आहे.

बाह्य दुवे[संपादन]