सेमनान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सेमनान
استان اصفهان
इराणचा प्रांत

सेमनानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
सेमनानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी सेमनान
क्षेत्रफळ ९७,४९१ चौ. किमी (३७,६४१ चौ. मैल)
लोकसंख्या ५,८९,५१२
घनता ६ /चौ. किमी (१६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-12

सेमनान (फारसी: استان اصفهان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या उत्तर भागात स्थित असून सेमनान हे इराणमधील एक मोठे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]