Jump to content

खुजस्तान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खुजस्तान
استان خوزستان
इराणचा प्रांत

खुजस्तानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
खुजस्तानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी अहवाज
क्षेत्रफळ ६४,०५५ चौ. किमी (२४,७३२ चौ. मैल)
लोकसंख्या ७३,२१,०२१
घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-06
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०

खुजस्तान (फारसी: استان خوزستان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात इराकच्या सीमेवर व पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसला आहे. इराणमधील सर्वात जुना असलेला खुजस्तान हखामनी साम्राज्याचे उगमस्थान मानला जातो.

बाह्य दुवे

[संपादन]