रझावी खोरासान प्रांत
Appearance
रझावी खोरासान استان تهران | |
इराणचा प्रांत | |
रझावी खोरासानचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | मशहद |
क्षेत्रफळ | १,४४,६८१ चौ. किमी (५५,८६२ चौ. मैल) |
लोकसंख्या | ५५,९३,०७९ |
घनता | ३९ /चौ. किमी (१०० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IR-09 |
रझावी खोरासान (फारसी: استان تهران) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या उत्तरेला तुर्कमेनिस्तान व पूर्वेला अफगाणिस्तान हे देश आहेत. मशहद हे इराणमधील एक मोठे शहर ह्या प्रांतची राजधानी आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत