पूर्व अझरबैजान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पूर्व अझरबैजान
ستان آذربایجان شرقی
इराणचा प्रांत

पूर्व अझरबैजानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
पूर्व अझरबैजानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी ताब्रिझ
क्षेत्रफळ ४५,६५० चौ. किमी (१७,६३० चौ. मैल)
लोकसंख्या ३६,०३,४५६
घनता ७९ /चौ. किमी (२०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-03
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०
पूर्व अझरबैजान प्रांतामधील जिल्हे

पूर्व अझरबैजान (फारसी: استان آذربایجان شرقی‎, अझरबैजानी: شرقی آذربایجان اوستانی) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात आर्मेनियाअझरबैजान ह्या देशांच्या सीमेवर वसला आहे.

बाह्य दुवे[संपादन]