याझ्द प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
याझ्द
استان یزد‎
इराणचा प्रांत

याझ्दचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
याझ्दचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी याझ्द
क्षेत्रफळ १,२९,२८५ चौ. किमी (४९,९१७ चौ. मैल)
लोकसंख्या ९,५८,३१८
घनता ७.४ /चौ. किमी (१९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-21

याझ्द (फारसी: استان یزد‎, ओस्तान-ए-याझ्द) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या मध्य भागात स्थित असून याझ्द शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]