Jump to content

कोगिलुये व बोयेर-अहमद प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोगिलुये व बोयेर-अहमद
استان کهگیلویه و بویراحمد
इराणचा प्रांत

कोगिलुये व बोयेर-अहमदचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
कोगिलुये व बोयेर-अहमदचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी यासुज
क्षेत्रफळ १५,५०४ चौ. किमी (५,९८६ चौ. मैल)
लोकसंख्या ६,३४,२९९
घनता ४१ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-17
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०

कोगिलुये व बोयेर-अहमद (फारसी: استان کهگیلویه و بویراحمد) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात झाग्रोस पर्वतरांगेमध्ये वसला असून येथील बहुतेक सर्व भूभाग डोंगराळ आहे.

बाह्य दुवे[संपादन]