Jump to content

भारत सरकार कायदा १८५८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ या पानावरून पुनर्निर्देशित)
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ 
1858 United Kingdom of Great Britain and Ireland Act of Parliament 21 & 22 Vic c. 106
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • Public General Act of the Parliament of the United Kingdom
स्थान
  • ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
कार्यक्षेत्र भाग
Work available at URL
आरंभ वेळ
  • नोव्हेंबर १, इ.स. १८५८
प्रकाशन तारीख
  • इ.स. १८५८
मालिका
  • 21 & 22 Vic (Appropriation Act 1858, 106, Judgment Mortgage (Ireland) Act 1858)
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ हा युनायटेड किंग्डमच्या संसदेत इ.स. १८५८मध्ये पारित करण्यात आलेला कायदा होता. याद्वारे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला. बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून भारत मंडळ व भारतमंत्री पद निर्माण झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येउन ब्रिटनच्या राणीची सत्ता सुरू झाली. दुसरी कायदा समिती नेमण्यात आली.संस्थानिकांच्या अंतर्गत हस्तक्षेप ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले. १ नोव्हेंबर १९५८ रोजी लॉर्ड कॅनिंगने हा जाहीरनामा दिल्ली येथे वाचून दाखविला.

*Pits India act 1784, ने केलेली विभागणी रद्द करण्यात आली.भारताच्या 'गव्हर्नर जनरल' ऐवजी व्हाईसरॉय नाव देण्यात आले.