प्रथमेश लघाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिटल चॅम्प्स या स्पर्धेच्या मराठी आवृत्ती भाग घेताना प्रथमेश लघाटे

प्रथमेश लघाटे हा एक मराठी गायक आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यातील आरवली गावात राहणारा[१] प्रथमेश सा रे ग म प लिटल चॅम्प्स या गायन स्पर्धेत होता. रत्‍नागिरी येथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकादमी उभारली जाणार आहे जेथे मराठी गायन विभागप्रमुख म्हणून प्रथमेश लघाटे ह्याची नियुक्ती केली जाणार आहे.[ संदर्भ हवा ] तसेच पाच दिवसांचा एक गायन कसोटी सामना आयोजित केला जाणार आहे त्यामध्ये पंचरत्न संघाचे नेतृत्व प्रथमेश लघाटे करेल आणि उपनेतृत्व रोहित राऊत ह्यांना दिले जाईल.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रामध्ये प्रथमेश लघाटे ह्याला "उकडीचा मोदक" ह्या लाडक्या टोपणनावाने ओळखले जाते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3755844.cms. २०१४-१०-२४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)