वैजापूर उपविभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वैजापूर उपविभाग हा औरंगाबाद जिल्ह्यातील पाच उपविभागापैकी एक उपविभाग आहे.

मुख्यालय[संपादन]

वैजापूर उपविभागचे मुख्यालय वैजापूर येथे आहे.

तालुके[संपादन]

या उपविभागात खालील तालुके आहेत.