क्लीव्हलँड ब्राउन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Cleveland Browns wordmark.svg

क्लीव्हलंड ब्राउन्स हा अमेरिकेच्या क्लीव्हलंड शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील उत्तर विभागातून खेळतो. इ.स. १९४६ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर चारवेळा सुपर बोल जिंकला आहे.

बाह्य दुवे[संपादन]